#नवरात्र_उत्सव_४_था_दिवस by @rusantusht

#नवरात्र_उत्सव_४_था_दिवस #पिवळा_रंग
#नवरात्रोत्सव #नवरात्री #navratri2022
#लक्ष्मीचा_प्रिय #पिवळा_रंग #rusantusht


बुद्धीच्या विकासाचा प्रतीक पिवळा रंग
अभ्यास, कॉन्सनट्रेशन मानसिक स्थिर
तेसाठी फारच उत्तम आहे.पिवळा रंग
स्वयंस्फूर्तीचे, उद्योगशीलतेचे, कल्पक
तेचे, व्यापकतेचे, उल्हासाचे आनंदाचे
द्योतक आहे.पिवळा रंग कल्पकतेची
उद्योगशीलतेची देवता असणाऱ्या देवी


सरस्वतीचे प्रतिक आहे.प्रत्येक शुभ
कार्यासाठी पिवळ्या रंगाचा उपयोग
होतो उदारणार्थ फुल, हळद, देवाची
वस्त्र, पूजेच्या वेळी पिवळे पितांबर
नेसतात, मुलीच्या लग्नात पहिली


साडी हि पिवळीच नेसवतात सूर्य
किरणांशी संबधीत असा हा मन
प्रसन्न, प्रफुल्लित करणारा पिवळा
रंग आहे. पिवळा रंग भावनांशी जोड
लेला असतो. मनोविज्ञानातील सग
ळ्यात शक्तिशाली आणि अवघड
अशी पिवळ्या रंगाची ओळख आहे.
बौद्धिक विकासासाठी, एकाग्रतेसाठी
आणि मानसिक शांतेतेसाठी पिवळा


रंगाचे महत्त्व अधिक आहे. पिवळ्या
रंगाचे वस्त्र परिधान केलेली व्यक्ती
प्रसन्न, आनंदी दिसते आणि चेहऱ्यावर
एक वेगळेच तेज असते. आपल्यामध्ये
विश्वास मैत्रीची भावना वाढवण्याचे
काम पिवळा रंग करत असतो.
#श्री_संतोष_बिभीषण_रावकाळे


थ्रेड ? #पिवळा ?
#नवरात्रीचे_नऊ_रंग
@UnrollThread
@UnrollHelper
@threadreaderapp
@HitendraWrites
@sachinbuchade1
@devendrajoshi64
@hemant_mahakal
@im_umesh_27
@wankhedeprafull
@Sandeshsays_11
@Late_Night1991
@DrVidyaDeshmukh
@PradipDSakhare1
@SunilPa36503488


Top