#त्रंबकेश्वर_मंदिर_स्वयंभु_ज्योतिर्लिंग #नाशिक ॐ त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव वंदना मृत्योर्मुक्षीय मामृतात्: नाशिक जिल्ह्यातील निसर्गाच्या कुशीत बसलेलं मंदिर म्हणजे त्रंबकेश्वर मंदिर ,प्राचीन संस्कृती,


कोरीव काम याचा त्रिवेणी संगम #हर_हर_महादेव किती जणांना माहिती आहे की #त्र्यंबकेश्वर मंदिरावर #मुघलांनी हल्ला करून तिथे मस्जिद बांधली होती व नाशिक चे नाव बदलून #गुलशनाबाद ठेवले होते 1751 मध्ये #मराठ्यांनी ती #मस्जिद पाडली


#त्र्यंबकेश्वर_मंदिराची #पुनर्निर्मिती केली नाशिकचे बदललेले नाव परत नाशिक केले.त्र्यंबकेश्वर नाशिक जिल्ह्यातील #आद्य_स्वयंभु_ज्योतिर्लिंग हे भारतातील १२ ज्योतिर्लिंगापैकी एक महत्त्वाचे #ज्योतिर्लिंग आहे.


या ज्योतिर्लिंगाचे वैशिष्ट्य म्हणजे #शिवलिंगास #ब्रम्हा #विष्णू #महेश तिघांच्या प्रतिमा आहेत.त्र्यंबकेश्वर #ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी वसले आहे हा पर्वत म्हणजे शिवाचे एक रूप मानले जाते.याच पर्वतावर पवित्र #गोदावरी नदी उगम पावते.


मंदिराचे बांधकाम इ.स. १७५५साली #पेशवे बाळाजी बाजीरावांनी केल्याचा उल्लेख आढळतो दर १२ वर्षांनी नाशिक बरोबर त्र्यंबकेश्वरलाही #कुंभमेळा भरतो.


त्याचबरोबर #संत_निवृत्तीनाथांची_यात्रा त्र्यंबकेश्वराची #रथयात्रा इ. महत्त्वाच्या #यात्रा या ठिकाणी भरतात. #त्रिपिंडी #नारायण #नागबळीचा विधी भारतात फक्त या ठिकाणी होतो.


जवळच ब्रम्हगिरी पर्वत असून या पर्वतावरून महाराष्ट्रातील सर्वार्थाने महत्त्वाची नदी गंगा #गोदावरीचा उगम होतो. कुशावर्त तीर्थ, गंगाद्वार व मुक्ताई मंदिर,संत ज्ञानेश्वरांचे ज्येष्ठ बंधू निवृत्तीनाथ यांचे समाधी मंदिर इत्यादी महत्त्वाची स्थाने त्र्यंबकेश्वर


पासून जवळच्या अंतरावर आहेत नाशिक पासून फक्त २८ कि. मी. अंतरावर त्र्यंबकेश्वर हे #तीर्थक्षेत्र आहे कैलासराणा शिवचंद्रमौळी फणींद्र माथां मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुजवीण शंभो मज कोण तारी


May Lord Shiva shower upon you all his choicest bles sings. May #महादेव bless the whole world with peace, strength, and prosperity #शिवस्तुती #ओम_नमः_शिवाय 👏


#हर_हर_महादेव #rusantusht #श्री_संतोष_बिभीषण_रावकाळे Search On 🌎🆔 #rusantusht It's Not only Name It's #Brand 💯 #ब्रँड_एम्बेसेडर_डिजिटल_मार्केटिंग #ऑफीसर 24x07x365 Days #मँग्नम_हार्ट_इन्स्टिट्यूट™️ #नाशिक 🇷 🇺 🇸 🇦 🇳 🇹 🇺 🇸 🇭 🇹


Top