'मेल रॉबिन्स' लिखित 'फाईव्ह सेकंड रुल' हे पुस्तक तुम्हाला आयुष्यातला प्रत्येक कोपरा समृद्धरीत्या कसा जगायचा हे शिकवेल. ८ मिलियन पेक्षा अधिक लोकांनी मेल रॉबिन्स यांचं फाईव्ह सेकंड रुल हे टेड टॉक पाहिलंय.


ज्याच्या फायदा अनेक लोकांना तर झालाच पण बडया कंपन्या कामातली कार्यक्षमता वाढवण्यासाठी या रुल आवर्जून वापरतात. हा रुल वापरून, हे पुस्तक वाचून जगातल्या अनेक लोकांनी आपली आयुष्य बदलवली आहेत. तुमच्यातली भीती, शंका,


आत्मविश्वासाचा अभाव, कामाची चाल ढकल, वायफळ कारणं देण्याची सवय हा रुल मोडून काढतो आणि आपल्याला त्वरित ऍक्शन घ्यायला भाग पाडतो.


लेखिकेने सुद्धा स्वतःच उध्वस्त झालेलं आयुष्य याच रुलने बदललं जे आज अनेकांना प्रेरित करतंय. तुम्ही सुद्धा तुमचं जीवन बदलण्यासाठी हा रुल नक्की वापरा.सविस्तर व्हिडिओची लिंक👇

youtu.be/uS3npNHxNDU


Top