#काही_पुस्तकं_चाखायची_असतात_तर_काही #पुस्तकं_गिळायची_असतात_काही_पुस्तकं #चघळून_पचवयाची_असतात #फ्रांसिस_बेकन


#डॉ_ए_पी_जे_अब्दुल_कलमांच #आत्मचरित्र म्हणजेच #अग्निपंख हे पुस्तक मी चघळून पचवण्याचा प्रयत्न करतेय. अनेक महिन्यां पूर्वी मी या पुस्तकाला वाचायला सुरुवात केली होती. 'रोज फक्त 1/2 पानं' असं करत


करत 'कधीच संपू नये' असं वाटणारं हे आत्मचरित्र शेवटी संपलं. तसं पाहायला गेलं तर #पुस्तक असं आहे की एका दमात वाचून होईल पण जर खरंच


आपल्याला डॉ. ए पी जे अब्दुल कलामांचे विचार आपल्यात भिनवायचे असतील, तर हे पुस्तक आपल्याला चघळायला हवं. एका बाजूला त्यांच्या आयुष्यातील व्यक्ति गत आणि व्यावसायिक संघर्ष चितारताना च दुसऱ्या बाजूला अग्नी, आकाश, पृथ्वी या घरोघरी पोहचलेल्या नावांच्या क्षेपणा स्त्रांची जडणघडनही


फार सुंदरपणे वाचकांना सांगितलेली आहे. प्रत्येक पानावर त्यांनी त्यांच्या अनुभवातून जो मोलाचा सल्ला आपल्याला दिलाय त्याला आपल्यात रुजवायला वेळ लागेल.


म्हणून तर हे पुस्तक प्रत्येकाने प्रत्यक्ष वाचून चघळून पचवायचा प्रयत्न केला पाहिजे.हे पुस्तक वाचायला मी थोडा उशीरच केला पण असो अजूनही वेळ गेलेली नाहीये. आयुष्याच्या पुढच्या टप्प्यांवर त्यांच्या या मार्गदर्शनाचा


उपयोग होणार आहे एवढं नक्की. वाचून मन आणि मेंदू दोन्ही तृप्त झाले.पुस्तकातल्या काही अतिशय महत्वाच्या वाटणाऱ्या पानांचा फोटो काढून तुनच्यासोबत शेअर केलाय. वेळ काढूनती किमान पान नक्की वाचा👇👇💯

instagram.com/p/CgMZGPOqVsi/…


थ्रेड 👇 #पुस्तक_परिचय #Thread #थ्रेड @UnrollThread @UnrollHelper @threadreaderapp @HitendraWrites @sachinbuchade1 @KamikshaP @devendrajoshi64 @hemant_mahakal @im_umesh_27 @wankhedeprafull @Sandeshsays_11 @niyati_nimit @Late_Night1991 @DrVidyaDeshmukh


Top