वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धे मुहूर्त म्हणजे दिवाळी पाडवा अर्थात #बलिप्रतिपदा तर भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा मंगल उत्सव म्हणजे #भाऊबीज #यमद्वितीया भाऊबीज हा दीपावलीच्या सणामधील प्रत्यक्ष रीत्या शेवटचा दिवस. कार्तिक शुद्ध द्वितीया हा दिवस म्हणजे भाऊ बीज


भाऊ आणि बहिण यांच्यातील घट्ट व निकोप ममतेच्या नात्याला सक्षम व दृढ करणारा हा दिवस, आजच्या या दिवशी बहीण भावाला ओवाळते.भाऊ बीजेच्या या दिवसाला यमद्वितीया या नावाने ओळखले जाते आज दिवशी यमराजाने आपली जुळी बहीण यमीच्या


( यमुनेच्या ) घरी जाऊन तिला वस्त्रे अलंकार इत्यादी वस्तू देऊन तिच्या घरी भोजन केले म्हणून या दिवसाला यमद्वितीया असे म्हणतात.


नियंत्रक आणि जुळे या दोन्ही अर्थाने यम हे नाव सार्थ आहे. वेद व काही पुराणकथानुसार यम हा सूर्य आणि त्वष्टाची मुलगी सरन्यू हिचा पुत्र हा उल्लेख आलेला आहे. त्वष्टा, विश्व कर्मा हे वास्तुस्थापत्य कार. बहीण भावाला ओवाळताना इडा पिडा टळो बळीचे राज्य येवो" असे म्हणते येथे


बळीराजा, कृषी संबंधी असलेल्या या दिवसाचे नाते अधोरेखित होतेदिवाळी पाडवा व भाऊबीजेनिमित्त आपल्या सर्वांना मनपुर्वक हार्दिक शुभेच्छा #शुभ दीपावली #Diwali💥✍🏻 🎆💥🎁शुभ दिपावली 🎉🎁 #श्री_संतोष_बिभीषण_रावकाळे


थ्रेड👇 #भाऊबीजबलिप्रतिपदा #दिवाळीपाडवा @UnrollThread @UnrollHelper @threadreaderapp @praveengavit11 @sachinbuchade1 @devendrajoshi64 @hemant_mahakal @im_umesh_27 @wankhedeprafull @Sandeshsays_11 @Late_Night1991 @DrVidyaDeshmukh @PradipDSakhare1 @SunilPa36503488


Top