#नोकरी_सोडताय? #थांबा_हे_वाचा तुम्ही जॉब करताय पगार पण चांगला आहे पण एकाच कंपनी मध्ये टिकत नाही Boss HOD त्रासामुळेव तुम्ही जॉब सोडताय असे तुमचया बाबतीत होतेय का? असे का होते याच कारणे शोधणे महत्वाचे तुमच्यामधील असणारा


AQ अडवेर्सिटी कोशंट प्रेशर सहन करण्याची ताकद किती आहे त्या चप्रमाणे तुम्ही ज्या सेक्टरमध्ये काम करता त्याची तुम्हाला आवड आहे का की नुसतीच सॅलरी जास्त आहे म्हणून काम करता? हे समजून घेणे महत्वाचे तुमच्यातील जन्मजात


कौशल्य अर्थात inborn talent काय आहे हे समजून घेतले तर नोकरी/ व्यवसाय ही शिक्षा न वाटता तुमची पॅशन असेल तुम्ही तुमचे Inborn Talent काय आहे कोणत्या प्रकार नोकरी/व्यव सायामध्ये उत्कृष्ट करिअर करू शकता जाणून घ्या काही लोकं


नवीन स्किल शिकल्यावर सुध्दा इंटरव्ह्यू देत नाहीत समोरचा काय बोलेल" 🙄? अरे यार तो काय आपला सासरा आहे बोलला तर


वाईट वाटायला जास्तीत जास्त काय होईल Reject, अपमान कसलं, बिनधास्त भिडा चुकीच्या कामाला भिती असावी इंटरव्यूत उत्तर देताना नाही कारण त्याशिवाय अनुभव येणार नाही माझ्यावी एका फ्रेशर engineer मित्राने दोन वर्ष फेक अनुभव टाकून रेझूम बनवला.


फक्तबेंगलोरच्या च कंपन्याना तो ॲप्लाय करायचा टेलिफोनिक इंटर व्हयू दिले.इतके की त्याला माहिती झालं काय विचारतात, त्याच अनुभ वावर पुण्यात जॉब मिळवला मित्रानो स्किल शिकण्या साठी बुद्धी लागते तर पैसा कमवायला अंगात डेरिंग


लागते.तेच तेच कामं त्याच्या मोब दल्यात मिळणारा कमी पगार खडूस बॉस ऑफिस मधलं राजकारण यांना कंटाळून जर तुम्ही नोकरी सोडायचा विचार करत असाल तर जरा थांबा.


घाई करू नका आधी हे वाचा. कारण नोकरी सोडणं जेवढे सोपं तेवढंच आहें दुसरी नोकरी मिळवणं कठीण.यामुळे शांतपणे विचार करुनच पाऊल उचला. नाहीतर घाईत घेतलेल्या निर्णयामुळे तुमच्यावर पुढे पश्चातापाची वेळ येवू शकतो.दुसरी नोकरी मिळाल्याशिवाय आहे ती नोकरी सोडू नका नोकरी एक


ठराविक रक्कम घरात येण्याची खात्री. याच रकमेतून तर आपला महिन्याचा खर्च निघत असतो.महिन्याचा किराणा, मुलांच्या शाळेची फी, बँकेचे हफ्ते, लाईट बील, घरभाडे, पाणीपट्टी,


सोसायटीचा हफ्ता, गाडीचा हफ्ता, सणवार, हॉटेलिंग, फिरायला जाणे, आजारपणाचा खर्च, भविष्याची तर तूद सगळ आपण पगारातून भागवत असतो. एवढा सगळा व्याप पगारा वरच अवलंबून असताना उगाच कुठ ल्याशा कारणाने वैतागून नोकरी ज़र सोडण्याचा निर्णय घेणं कितपत योग्य आहे. याचा आधी विचार करा.आधी


दुसऱ्या नोकरीचा शोध घ्या. तिकडचे अपॉइन्टमेंट लेटर मिळाल्या नंतरच पहिल्या कंपनीत महिन्याभर आधी नोटीस द्या.यादरम्यान प्रोव्हिडंट फंड ग्रज्युईटी, सोसायटी, आणि इतर


गोष्टींचा सोक्षमोक्ष लावा. मगच बाहेर पडा.नोकरीला रामराम कर ण्याआधी तुमचा बँक बँलन्स चेक करा.कारण जर तुम्हाला अजून दुसरा जॉब मिळाला नसेल आणि सध्याच्या कंपनीत आणखी काही दिवस काम करणे तुम्हाला शक्य नसेल तर जरा थांबा. ज्या कंपनीत इतके दिवस काढलेत तिथे अजून


एक महिना काढा. म्हणजे तुमचे महिनाभराचे टेन्शन कमी होईल. त्यादरम्यान दुसऱ्या नोकरीचा शोध घ्या. ऑफिस मधील राज कारणाला कंटाळून नोकरी सोड णार असाल तर हे लक्षात ठेवा


सर्वच क्षेत्रात स्पर्धा असतात. पुढे जाणाऱ्याला मागे खेचणाऱ्या व्यक्ती सगळ्याच ऑफीस मध्ये असतात.फक्त वेगवेगळ्या नावाने त्या तुमच्या यशा आड येत असतात. जर तुमचा स्वत:वर विश्वास असेल तुम्ही मेहनती असाल तर तुम्हाला


पुढे जाण्या पासून कोणी ही रोखू शकत नाही. यामुळे अशा लोकांना शब्दाने किंवा स्वत:चे नुकसान करुन नाही तर कामातून चोख उत्तर द्या. यश तुमच्याकडे आपोआप वळेल. #Best_Of_Luck #rusantusht✍️


थ्रेड👇 #राजिनामा ✍️ @UnrollThread @UnrollHelper @threadreaderapp @Atarangi_Kp @sachinbuchade1 @devendrajoshi64 @hemant_mahakal @im_umesh_27 @wankhedeprafull @Sandeshsays_11 @Late_Night1991 @SunilPa36503488 @NandewadSainath @Rumani221 @be_rose_gaar


Top